Events

Daily Events


  • Vikrant Kelkar

    Event created at 2022-02-04 at 2:00 PM , Friday

    25-1-2022 on 8:37 PM
    Thane , Thane , Maharashtra

    नमस्कार मंडळी सर्व केळकर कुळ बंधू भगिनींना आंग्ल नव वर्षाच्या शुभेच्छा. मध्यंतरी च्या काळात काही तांत्रिक अडचणी मुळे वेबसाईट बंद होती. आज 26 जानेवारी च्या मुहूर्तावर पुन्हा एकदा तुमच्यासाठी समवेत घेऊन हजर झालो आहोत. यापुढेही तुमचे असेच प्रेम मिळत राहील अशी आम्हाला खात्री आहे. आपले विनीत, समवेत संपादकीय मंडळ

    READ JAN EDITION

  • Vikrant Kelkar

    Event created at 2021-11-03 at 05:39 PM , Wednesday

    01-11-2021 on 09:00 AM
    Pune , Pune , Maharashtra

    केळकर कुळातील समस्त लेखक,लेखिका, कवी, कवयत्री इत्यादींच्या साहित्याचे जतन करण्यासाठी समवेत हा पुनःप्रकाशित करण्यात येत आहे. फक्त यापुढे समवेत ब्लॉग च्या स्वरूपात आपल्या समोर येणार आहे. आजचा ब्लॉग दिवाळी विशेष असून, प्रदीप केळकर, डोंबिवली आणि प्राणिता केळकर , ठाणे यांच्या साहित्याचा समावेश आहे

    READ NOV EDITION

  • Vikrant Kelkar

    Event created at 2021-09-29 at 1:42 PM , Wednesday

    29-9-2021 on 01:42 PM
    Pune , Pune , Maharashtra

    केळकर कुळातील समस्त लेखक,लेखिका, कवी, कवयत्री इत्यादींच्या साहित्याचे जतन करण्यासाठी समवेत हा पुनःप्रकाशित करण्यात येत आहे. फक्त यापुढे समवेत ब्लॉग च्या स्वरूपात आपल्या समोर येणार आहे. या ब्लॉग चे साहित्य सौ आरती केळकर कोकणे( ठाणे), सौ सुखदा भावे केळकर (पुणे) यांचे आहे.

    READ SEP EDITION

  • Vikrant Kelkar

    Event created at 2021-09-09 at 5:32 PM , Thrusday

    01-8-2021 on 10:00 AM
    Pune , Pune , Maharashtra

    केळकर कुळातील समस्त लेखक,लेखिका, कवी, कवयत्री इत्यादींच्या साहित्याचे जतन करण्यासाठी समवेत हा पुनःप्रकाशित करण्यात येत आहे. फक्त यापुढे समवेत ब्लॉग च्या स्वरूपात आपल्या समोर येणार आहे. या ब्लॉग चे साहित्य अंजली उदय केळकर( नाशिक) आणि हेमलता केळकर( पुणे) यांचे आहे.

    READ AUGUST EDITION

  • Vikrant Kelkar

    Event created at 2021-08-07 at 7:59 PM , Saturday

    25-7-2021 on 10:59 PM
    Pune , Pune , Maharashtra

    केळकर कुल संवर्धन ट्रस्ट आयोजित "समवेत" ब्लॉग चे उदघाटन आणि माहिती देताना मीनल दातार. सर्व केळकर कुटुंबीयांनी आणि माहेरवाशिणीनी याला जरूर कनेक्ट व्हावे.

    READ JULY EDITION

    Media

Advertisements